Online Recruitment System

Home Contact Us About Us  

बारामती सहकारी बँक लि.

बारामती सहकारी बँक लि. बँकेसाठी लेखनिक भरती परीक्षा रविवार, दि. 31/05/2026 रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर परीक्षेसाठी प्रवेशपत्र पाठविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र ईमेलवर मिळालेले नाही, ते खालील लिंकवरून आपला अर्ज क्रमांक किंवा नोंदणीकृत ईमेल/मोबाइल क्रमांक आणि जन्मतारीख dd/mm/yyyy फॉरमॅटमध्ये टाकून डाउनलोड करू शकतात. कृपया नोंद घ्यावी ही विनंती.


Enter Your Application No / Mobile No / Email-Id :
Enter Birth Date in dd/mm/yyyy format :