जाहीर निवेदन :-
दिनांक १८आँगस्ट २०२४ रोजी आयोजित बारामती सहकारी बँक मर्यादित, बारामतीच्या लेखनिक पदाची भरती परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे सध्या स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेसाठीची नवीन तारीख या वेबसाइटवर तसेच ईमेल द्वारे सर्व उमेदवारांना कळविण्यात येईल. यामुळे झालेल्या गैरसोय व तसदीबद्दल क्षमस्व.
पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.,पुणे मार्फत सहकारी बँकासाठी होणाऱ्या भरती परीक्षेसाठीच्या जाहिराती फक्त आणि फक्त असोसिएशनच्या वेब साईट वरच (punebankasso.com) प्रसिद्ध केल्या जातात. इतर कोणत्याही वेब साईट वरील जाहिराती ग्राह्य धरू नये. असोसिएशनच्या वेबसाईट व्यतिरिक्त अन्यत्र प्रसिद्ध जाहिरातीबद्दल / मजकुराबद्दल असोसिएशन जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.